Use APKPure App
Get Marathi Courses old version APK for Android
Nơi tốt nhất để học
तुमचं स्वागत आहे -माझा कोर्स एप्लिकेशन हे Learnmorepro चे E -learning प्लॅटफॉर्म आहे. "संगणक शिक्षण आपल्या मायबोली भाषेतुन सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे" हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. तुमचे संगणक कौशल्य आणखी वाढवण्याचा हा एक परिपूर्ण मार्ग असू शकतो. या अनुप्रयोगाद्वारे आपण घरूनच ऑनलाइन व्यावसायिक संगणक अभ्यासक्रम करू शकता. जसे डिजिटल मार्केटिंग (Tiếp thị kỹ thuật số), ग्राफिक डिझायनिंग (Thiết kế đồ họa), वेब डिझायनिंग (Thiết kế web), एम-एस ऑफिस (MS Office), व्हिडीओ एडिटिंग (Chỉnh sửa video), डिजिटल अकाउंट (, Tài khoản kỹ thuật số), टॅली प्राइम (Kiểm đếm Prime), ब्लॉगिंग (Viết blog), फोटोशॉप (Photoshop) इत्यादी सर्व काही मराठी मध्ये आहे.
या एप्लिकेशनचे संस्थापक आहेत: - सतीश ढवळे यांना संगणक शिक्षण क्षेत्रात १५ वर्षांचा अनुभव आहे.
ते ५ वर्षांपासून त्यांच्या ब्लॉग (www.learnmorepro.com) आणि Youtube चॅनेल (Tìm hiểu thêm) द्वारे संगणक शिक्षणाला प्रोत्साहन देत आहेत.
सध्या त्यांचे ६ यूट्यूब चॅनेल्स आहेत, त्यामधील Tìm hiểu thêm या चॅनेल चे १ दशलक्ष सदस्य पूर्ण झाले आहेत. त्यांना ६ सिल्व्हर प्ले अवॉर्ड्स आणि १ गोल्डन प्ले अवॉर्ड YouTube द्वारे प्रदान केले गेले आहेत.
Last updated on Apr 2, 2025
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Được tải lên bởi
กัส ฉัตพิมาย
Yêu cầu Android
Android 6.0+
Danh mục
Báo cáo
Marathi Courses
2.3.0 by appx.co.in
Apr 2, 2025