Use APKPure App
Get Shree Datta Devasthan old version APK for Android
Offizielle Anwendung von Shri Datta Devasthan Trust, Vedant Nagar, Ahmednagar, MH
श्री दत्तात्रेय अवतारी नगरनिवासी सद्गुरु प. पू. श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अमृतमयी मार्गदर्शन व त्यांनी स्थापन केलेल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून होणारे वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे व त्यातून नीतिमान समाजनिर्मिती होऊन वैश्विक शांती प्रस्थापित व्हावी या हेतूने समर्पित अॅप्लिकेशन.
* सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती
* श्री दत्त देवस्थान ट्रस्ट या संस्थेची माहिती
* श्री दत्त देवस्थान मार्फत प्रसारित संदेश आणि सेवेची माहिती
* वेदान्त विद्यापीठातर्फे शिकवण्यात येणाऱ्या वेदशाखा व शास्त्रांची माहिती
* श्रीदत्त देवस्थानमध्ये संपन्न होणारे उत्सव, सेवा, पूजा व अभिषेक यांची माहिती
* ‘श्रीरामकृष्ण उवाच’ या ग्रंथातील प. पू. गुरुदेवांचे दैनंदिन मार्गदर्शन
* श्री दत्त देवस्थानमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या फोटोंचे आणि सद्गुरुंच्या फोटोंचे चित्रदालन
* परंपरेतील विविध नामस्मरणांचे ध्वनिमुद्रण
* सत्संग बैठकीच्या वेळी पठण केली जाणारी निवडक स्तोत्रे
* ऑनलाईन दर्शन सेवा उपलब्ध
* ऑनलाईन अभिषेक / पूजा (संकल्पाने) बुकिंग
* ऑनलाईन देणगी सेवा
* ऑनलाईन त्रैमासिक सभासद नोंदणी
|| श्री गुरुदेव दत्त ||
Last updated on Aug 24, 2022
Registration form added
Von hochgeladen
Tastuquer Tivo
Erforderliche Android-Version
Android 4.4+
Kategorie
Bericht
Shree Datta Devasthan
1.0.20220507 by Shri Datta Devasthan Trust
Aug 24, 2022