Usar o APKPure APP
Obter o APK da versão antiga de Marathi Magazine Aarambh आरंभ para Android
Aarambh: Nova, revista digital refrescante e livre em Marathi; ler offline também
Nota: Você pode enviar seus artigos / poemas / esboços / desenhos animados para [email protected] para ser considerado para a próxima edição.
पा प्रत्येक लेखकाला मिळेल हक्काचे व्यासपीठ !!
2018 जायकाला पहिल्या अंकापासून वाचकांचे आणि लेखकांचे उदंड प्रेम मिळाले आणि ते उत्तरोत्तर वाढत गेले. त्यामुळे अंकाचा दर्जा आणखी वाढवत नेण्याच्या उद्देशाने आरंभ टीमने मासिका ऐवजी त्रैमासिक काढण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आरंभ मासिक आता जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च या चार महिन्यांत म्हणजे वर्षातून फक्त चार वेळा प्रकाशित होईल.
अं २०१ ९ या अंकात भारतातीलच नव्हे तर परदेशातील मराठी लेखकांनी सुद्धा लेख लिहिले आहेत. अंा अंकापासून आरंभ मासिक हे विशिष्ट विषय मुक्त झाले आहे म्हणजे प्रत्येक अंकाला आता ठराविक विषय असणार नाही. म्हणजे या अंकात कोणत्याही विषयावर आधारित सर्व प्रकारचे साहित्य प्रकार आणि कला प्रकार समाविष्ट झालेले तुम्हाला दिसतील.
ंभरंभ मासिकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे कोणत्याही लेखाला, कथेला आम्ही शब्दमर्यादेचे बंधन घालत नाही, कारण सृजनशीलतेला बंधनात अडकवले तर ती नीट तिच्या संपूर्ण रूपात प्रसव पावू शकत नाही असे आरंभ टीमला वाटते.
अंकाला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी जर कुणा वाचकाला अंकासाठी स्वेच्छेने आर्थिक मदत करायची असल्यास तसेच यापुढील अंकात जाहिराती द्यायच्या असतील, तसेच अंकासाठी आरंभ टीम ला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या ईमेल आयडी वर संपर्क साधावा.
निमिष सोनार,
(ादक (आरंभ)
मार्च २०१ ९ महिन्याचा विषय: प्रवासवर्णन 2
फेब्रुवारी २०१ ९ महिन्याचा विषय: प्रवासवर्णन
महिन्टेंबर महिन्याचा विषय: श्रावण सरींची बरसात 2
ऑगस्ट महिन्याचा विषय: श्रावण सरींची बरसात
जून - जुलै महिन्याचा विषय: क्रिकेट आणि इतर खेळ
िल्रिल - मे महिन्याचा विषय: धम्माल सुट्टी विशेषांक
मार्च महिन्याचा विषय: शिक्षणावर बोलू काही
ी्रुवारी महिन्याचा विषय: भारत माझा देश आहे
जानेवारी महिन्याचा विषय: विज्ञानयुग
Temos o prazer de trazer-lhe uma nova revista digital gratuita e refrescante na literatura Marathi. O que começou como um pequeno pedido em um dos nossos grupos whatsapp, tomou a forma de uma revista eletrônica.
Você pode ler a revista no modo off-line, marcar artigos para continuar lendo e compartilhar facilmente com seus amigos e familiares.
Agradecemos a contribuição dos autores e agradecemos ao Sr. Abhishek Thamke e à equipe por sua dedicação em levar esta revista aos leitores. Agradecemos também aos membros do grupo whatsapp pelo seu apoio contínuo para trazer novos conteúdos à literatura marata.
Agradecimentos:
- Todos os logotipos e gráficos são projetados pelo Diretor de Arte Profissional Sr. Abhishek Thamke (https://www.behance.net/abhishekthc3f1).
- Nossa revista fez parceria com a renomada editora de e-books Bookstruck.in e Aarth-Marathi (dirigida pelo Sr. Abhishek Thamke) e todo o conteúdo é reproduzido aqui com a devida permissão.
- Ícones utilizados dentro do aplicativo são de http://icons8.com e estão sendo usados de acordo com seus termos, com a permissão deles.
Last updated on Dec 15, 2019
* डिसेंबर २०१९ अंक उपलब्ध
* App size reduced.
* Swipe left or right to move to next or previous chapter.
* Bookmark facility added.
* You can change font size while reading chapters.
* Read magazine offline.
Enviado por
Cauan Campos
Requer Android
Android 4.4+
Categoria
Relatório
Marathi Magazine Aarambh आरंभ
67.0 by Sahitya Adhyay
Dec 15, 2019