We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
भानुची बखळ  Bhanuchi Bakhal ícone

6.0 by Aparant Corporation


Oct 4, 2023

Sobre este भानुची बखळ Bhanuchi Bakhal

Como de costume o mistério e algumas perguntas sem resposta ...

भानुची बखळ - भानु दिवसभर त्या बखळीत बसुन असायचा, तरी त्याला सार्‍या गावात काय चालू आहे महिती असायचे, भानु कडे काही अद्भुत शक्ती होतीक का? भानुला भविष्यात घडणार्‍या गोष्टी दिसायच्या का? पण सारा गाव तर त्याला वेडा म्हणायचा !!

भानुचा वेषसुदधा ठरलेला असे खाकी फुल पँट आणि खोचलेला पांढरा सँडो बनियन. अजब रसायन होते भानु म्हणजे.

आमच्या कोकणातल्या गावी, लहानपणी भानुसारखी कित्येक माणसे पहिली आहेत. वेडेपणा, अद्भूत शक्ती की भुताटकीचा प्रभाव ??

हि नविन कथा आपणास नक्की आवडेल. गूढ, विस्मयकारी आणि अनाकलनीय अशा जगात घेऊन जाणार्‍या या कथा जरूर वाचा. कथा पुर्ण वाचून झाल्यावर पण वाचकांना पुढील शक्यतांचा विचार करायला लावण्यात या कथा यशस्वी ठरतात.

चित्तथरारक, उत्कंठावर्धक आणि वैशिष्ठपूर्ण अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून देतात.

एकदा वाचून झाल्यावर Desinstalação do aplicativo करू नका, कारण या कथा पुन्हा पुन्हा वाचूनही कंटाळा येत नाही असे आमचे अनेक वाचक कळवतात

सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक

या आधुनिक वाचन प्रकाराच्या माध्यमातून माय मराठीची सेवा करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. आपल्याला हा प्रयत्न आणि ही कथा जरुर भावेल अशी आशा आहे. अजूनही खूप काही मराठी साहित्य आपल्या भेटीला येणार आहे. कथा आवडल्यास चांगला अभिप्राय व रेटींग द्या आणि आपल्या मित्रमंडळी, परीवारा समवेत शेअर करा.

Novidades da Última Versão 6.0

Last updated on Oct 4, 2023

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Traduzindo...

Informações Adicionais do Aplicativo

Última versão

Pedido भानुची बखळ  Bhanuchi Bakhal Atualização 6.0

Enviado por

Mảnh 'Gép'Cuộc'Đời

Requer Android

Android 7.0+

Available on

Obter भानुची बखळ  Bhanuchi Bakhal no Google Play

Mostrar mais

भानुची बखळ Bhanuchi Bakhal Capturas de tela

Idiomas
Inscrever-se no APKPure
Seja o primeiro a ter acesso ao lançamento antecipado, notícias e guias dos melhores jogos e aplicativos para Android.
Não, obrigado
Inscrever-se
Inscreva-se com sucesso!
Agora você está inscrito no APKPure.
Inscrever-se no APKPure
Seja o primeiro a ter acesso ao lançamento antecipado, notícias e guias dos melhores jogos e aplicativos para Android.
Não, obrigado
Inscrever-se
Sucesso!
Agora você está inscrito em nossa newsletter.