We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
BCW Demo School - माझी शाळा -  icon

1 by Bharati Computer World ( BCW )


May 1, 2018

About BCW Demo School - माझी शाळा -

Demo Android App for School

शाळेसाठी Demo Android App

नमस्कार,

आपला महाराष्ट्र डिजिटल इंडिया मोहिमेत अग्रेसर आहे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. शाळा डिजिटल तर शिक्षक टेकसेवी झाले आहेत. असे असता शाळांची स्पर्धा देखील वाढलेली आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आपल्या शाळेचे ग्लोबल अस्तित्व दिसणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यासाठीच आम्ही अत्यंत *माफक दरात* शाळांसाठी Android App तयार केले आहेत.

👉🏻 हे तुमच्या शाळेच्या नावाने प्ले स्टोअरवर स्वतंत्र असेल.

👉🏻 आपले फक्त 1.5 Mb साईझचे हे अॅप - गुगल प्ले स्टोरवर सर्वांसाठी मोफत असेल

👉🏻 शाळा व्यवस्थापन समितीची / शाळा कमेटी फोटोसह ओळख

👉🏻 अधिकारी / पदाधिकारी यांची फोटोसह ओळख

👉🏻 शिक्षक / कर्मचारी यांची फोटोसह ओळख

👉🏻 साहित्य - या सदरातून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शैक्षणिक साहित्य देऊ शकता.

👉🏻 व्हिडिओ या सदरात आपण YouTube वरील शैक्षणिक व्हिडिओ प्रकाशित करू शकता.

👉🏻 संदेश मधून पालकांना आवश्यक असलेले निरोप आपण सहज पोहोचवू शकतो.

👉🏻 यशोगाथा सदरातून आपला उज्ज्वल इतिहास, प्रगतीची अखंड परंपरा, पुरस्कार यातून आपण प्रकाशित करू शकतो.

👉🏻 विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना / उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहचविता येतील.

👉🏻 शाळा परिसराचे आजचे तसेच पुढील दिवसाचे हवामान दाखविता येईल

👉🏻 जागतिक दिनविशेष यात असून आपण आपले वैयक्तिक दिनविशेष यात टाकू शकतो

👉🏻 आपण गृहपाठ देखील देऊ शकता.

👉🏻 चालू घडामोडी सदरात आपल्या कार्याच्या बातम्या प्रकाशित करू शकता.

👉🏻 पालकांच्या सूचना - तक्रारी ऑनलाईन मागवता येतील. यात तक्रार नोंदविल्यावर ती पालकांच्या मोबाईलवर जतन केली जात नाही.(आपणास आवश्यक असल्यास)

👉🏻 पालकांना Admin Panel मधून SMS पाठविता येतात.

👉🏻 अॅपमधील सर्व माहिती आपण आपल्या स्तरावर बदलण्याची सुविधा त्यात आहे. त्यासाठी Computer वर लॉगीन दिले जाईल.

👉🏻 *किंमत अगदीच कमी*

अधिक चर्चेसाठी कृपया खालील मोबाईल वर संपर्क करावा.

9545 300 303, 9637 335 225.

What's New in the Latest Version 1

Last updated on May 1, 2018

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Translation Loading...

Additional APP Information

Latest Version

Request BCW Demo School - माझी शाळा -  Update 1

Requires Android

4.1 and up

Available on

Get BCW Demo School - माझी शाळा -  on Google Play

Show More

BCW Demo School - माझी शाळा - Screenshots

Subscribe to APKPure
Be the first to get access to the early release, news, and guides of the best Android games and apps.
No thanks
Sign Up
Subscribed Successfully!
You're now subscribed to APKPure.
Subscribe to APKPure
Be the first to get access to the early release, news, and guides of the best Android games and apps.
No thanks
Sign Up
Success!
You're now subscribed to our newsletter.