Use APKPure App
Get Police Bharati (पोलीस भरती) old version APK for Android
पोलीस भरतीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी एकमेव दर्जेदार पोलीस भरती अॅप.
अथक परिश्रमांची जिगीषा मनात बाळगुण,सर्वकष यशाची स्वप्ने उराशी कवटाळत,हजारो तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्विकारतात,प्रारंभीच्या काळात अडखळत-चाचपळत चाललेल्या वाटचालीत,समज-असमज,भय-आशंका याचेच मनावर गारुड असते.विद्यार्थ्यांच्या नेमक्या याच
मन:स्थितीचा फायदा उठवित क्लास,पुस्तके बाजारात भाऊगर्दी करतात.पण काहीतरी दुसर्यापेक्षा आगळीवेगळी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयन्त म्हणून आम्ही गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परिक्षेच्या चळवळी मध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करीत आहोत.
याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील पोलिस भरतीच्या विद्यार्थ्याना पोलिस भरती App सुरु केला आहे.यामध्ये-
1)लेखमाला
2)चालूघडामोडी
3)सामान्यज्ञान
4)विषयानुसार अभ्यास साहित्य
5)सराव प्रश्नसंच
6)महत्वाच्या ट्रिक्स
7)अभ्यास संदर्भ पुस्तके
8)रोजगार वार्ता
या App मध्ये शक्य तितकी माहिती अद्ययावत देण्याचा प्रयत्न करणार आहोत तरीही नजर चुकीने काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून दिल्यास योग्य त्या सुचनाचा जरुर विचार करू.
Last updated on 31/08/2016
- bug fixed.
محمل
Jhonathan Ribeiro
Android متطلبات النظام
Android 4.0.3+
الفئة
الإبلاغ
Police Bharati (पोलीस भरती)
0.5.1 by पोलीस भरती
31/08/2016